सभेपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाबाई मातेचे दर्शन घेतले.
यावेळी महसुलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.