अभिनेत्री प्रिया बापट हिने गुलाबी रंगाच्या कॉटन पैठणीत फोटो शूट केले आहे. या गुलाबी पैठणीसोबत तिने काळ्या रंगाचा लाँगस्लीव्हज ब्लाऊज घालून स्टाईल केले आहे.