फुलंब्री नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या लढतीत ठोंबरे यांनी भाजपचे सुहास शिरसाठ यांचा 1797 मतांनी पराभव केला आहे.
2017 ला राजेंद्र ठोंबरे यांचा अवघ्या 190 मतांनी पराभव झाला होता.