शॉर्ट टाईम पिकनिकसाठी कुठे जाल ?

स्नेहा काटकर

पाचगणी –महाबळेश्वरमधील पाचगणी एक थंड हवेचे ठिकाण आहे. जर तु्म्ही उन्हाळ्यापासून त्रस्त झाला असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

pachgani

मिनी गोवा -वसई-विरार-या भागात असलेले हे ठिकाण कदाचित कोणाला माहीत नसेल. काही जणांना गोव्याला जाऊन लगेच येणे शक्य नसते, त्यामुळे आपल्या बजेट मध्ये बसेल असे हे  मिनी गोवा विरारमध्ये आहे.mini-goa

केळवा बीच -पालघर या भागात असलेले व मुंबईच्या अगदी जवळपास असलेले हे ठिकाण आहे.kelwa-beach

मनोरी बीच ( गोराई) -मालाड स्टेशन पासूनच्या थोड्याच अंतरावर हे बीच आहे. इथे राहण्याची सोय देखील आहेत.

manori-beach डहाणू -मुंबईच्या अगदी जवळ असून इथे राहण्याच्या सोयी,चौपाट्या काही किल्ले आहेत, शिवाय महालक्ष्मीचे मंदीर देखील येथे आहे.

dahanu

नेरळ– रायगड तालुक्यातील नेरळ या भागात अनेक किल्ले, धबधबे इत्यादी आहेत.तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील हे प्रचलित आहे.

neral

भंडरदारा -अहमदनगर  मधील हे एक थंड हवेचे ठिकाण असून तिथूनच काहीश्या थोड्याच अंतरावर माळशेज घाट, रतनवाडी, शिर्डी ही सुंदर ठिकाण आहेत.

bhandardara

कोरलाई -मुंबईच्या अगदी जवळपास असलेले थोड्याच अंतरावर असलेले हे ठिकाण आहे. शिवाय येथे किल्ले व चौपाट्या देखील आहे.

korlai

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या