Photo – हुडहुडी…पुणे गारठले, तापमान 8 अंशावर

पुणे शहरात हंगामातील नीचांकी किमान तापमान असून, थंडीने कहर केला आहे. थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी पुणेकर उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत. शहराच्या विविध भागातील ही दृश्ये. शुक्रवारी 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

फोटो- चंद्रकांत पालकर