[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="338084,338083,338085,338087,338086"]
फोटो Photo – पुण्यात पुन्हा गव्याचा ‘गवगवा’ सामना ऑनलाईन | 22 Dec 2020, 6:04 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसून आला. (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर) पुण्यातील बावधन भागात हा गवा आढलला. गवा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गव्याला पकडण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.