पुरुषोत्तम जाधव यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पुरुषोत्तम जाधव यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मातोश्रीवर त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, अर्जुन खोतकर, नितिन बानगुडे पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

jadhav