
कच्चा बदाम या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण या गाण्यावर रिल तयार करत आहेकत. त्यामुळे ट्रेंडमध्ये असलेल्य़ा या गाण्यावर व्हिडीओ कतयार करण्याचा मोह बॅडमिंटन पटू पीव्ही सिंधूला देखील आवरला नाही. सिंधूने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने पिवळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे.
View this post on Instagram


























































