रामेश्वर मांड रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण बाजारपेठ येथील श्री देव रामेश्वर मांड रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन सोमवारी सकाळी उमेश नेरुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, नगरसेवक मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सदा चुरी, दिलीप वायंगणकर, अण्णा कारेकर, विनायक चव्हाण, मेघा सावंत, मनोज धुरी, जयंत कामतेकर, गुरुनाथ शिरोडकर, पीटर फर्नांडिस, सतीश धुरी, राजू डिंगणकर, दीपक बांदकर, प्रदीप मयेकर, शैलेश मिठबांवकर, प्रसाद वराडकर, नेल्सन बुतेलो आदी उपस्थित होते.