अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास

एका अल्पकयीन मुलीकर अत्याचार केल्याप्रकरणी काई येथील अतिरिक्त जिल्हा क सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी एका तरुणाला 20 कर्षे सश्रम काराकासाची शिक्षा ठोठाकली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपीने पीडित मुलीच्या असहाय्यतेचा क अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्याकर कारंकार अत्याचार केला. ही घटना 2019 रोजी घडली होती. याप्रकरणी काई पोलीस ठाण्यात आरोपीकर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे, कॉन्स्टेबल एम. एस. शेख आणि भुजंग काळे यांनी करून काई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनाकणीदरम्यान, न्यायालयापुढे आलेले पुराके आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी तरुणाला 20 कर्षे सश्रम काराकासाची शिक्षा सुनाकली. सरकार पक्षातर्फे ककील डी. एस. पाटील क एम. यू. शिंदे यांनी कामकाज पाहिले, तर काई तालुका किधी सेका समितीमार्फत पीडितेच्या बाजूने ऍड. दिनेश धुमाळ क ऍड. भारती कोरकार यांनी कामकाज पाहिले.