रत्नागिरीत आणखी 12 कोरोनाबाधित रूग्ण आढळले, रुग्ण संख्या 195 वर

596

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 12 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 195 वर पोहचली आहे. त्यापैकी 114 उपचार घेत आहेत.

आज आलेल्या तपासणी अहवालात 12 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यामध्ये रत्नागिरीतील सहा,नराजापूर आणि कळंबणीतील प्रत्येकी तीन रूग्ण आहेत. हे रूग्ण क्रांतीनगर मजगाव रोड, मुरलीधर आळी साखरपा, उक्षी वरचीवाडी, भांडारपुळे, आगवे, साखरपा देवळे, प्रिंदावण, कोटापूर्वी, कोटिवले येथील आहेत. हे सर्व रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 195 वर पोहचली आहे. आज पाच रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

फुकट जमिनी लाटणाऱ्या रुग्णालयांत मोफत उपचार करा! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

आपली प्रतिक्रिया द्या