
सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 141 पदांची भरती केली जात आहे. या भरती अंतर्गत सायंटिस्ट, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, रेडिओग्राफर, टेक्निशियन, ड्राफ्ट्समन, कुक, फायरमन, नर्स या पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे. सविस्तर माहिती www.shar.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.


























































