
रिलायन्स डिजिटलने फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्सची घोषणा केली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर घसघशीत ऑफर्स आणि सवलती मिळणार असल्यामुळे ग्राहकांना खरेदीवर मोठी बचत करता येईल. रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स व जिओ मार्ट डिजिटल स्टोअर्स येथे तसेच रिलायन्स डिजिटलच्या वेबसाईटवर 25 ऑक्टोबर 2025पर्यंत ऑनलाईन खरेदी केल्यास मोठ्या बँकांच्या कार्डस्वर 15 हजारांपर्यंतची त्वरित सूट मिळेल. ग्राहकांना पेपर फायनान्सचा पर्याय निवडून 30 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकचा आनंद घेता येईल. टीव्ही आयफोन, एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, स्मार्ट वॉचेस, टॅबलेट्स अशा अनेक वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याची संधी रिलायन्स डिजिटलच्या फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार आहे.





























































