1 / 18
आयर्न मॅनच्या भुमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याची संपत्ती 3430 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे
या आशियाई अभिनेत्याने हॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली, जॅकी चॅनची संपत्ती ही 3500 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे




























































