Photo – तू हुस्न परी…

हिंदी बिग सिजन 14 ची विनर रुबीना दिलैक नुकत्याच सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये रुबीनाचा स्टनिंग लूक दिसून येत आहे. रुबीनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करुन भरभरुन प्रेम दिले आहे.