
अमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी 1 मे 2025 पासून सेल सुरू केला आहे. हा सेल कधीपर्यंत सुरू राहणार आहे, यासंबंधी दोन्ही कंपन्यांनी तारीख सांगितली नाही. या दोन्ही सेलमध्ये चांगल्या ऑफर्स, डील्स आणि डिस्काऊंट मिळत आहेत. अमेझॉनचा ग्रेट समर सेल, तर फ्लिपकार्टचा सासा सेल सुरू करण्यात आला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, आयफोन, एसी, कुलर, फॅन, लॅपटॉप, मोबाईल चार्जर, इयरबड्स आदींवर सूट दिली जात आहे.