
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अॅड. लीलाधर डाके यांनी नव्वदीत पदार्पण केले असून वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, पराग डाके उपस्थित होते.