शरद सोनावणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनावणे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने  पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.