अशोक केळकर यांचे निधन

दादर येथील शिवसेना शाखा क्र. 191 व 192 चे उपविभाग समन्वयक अशोक बाबुराव केळकर यांचे आकस्मिक निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. अशोक केळकर यांनी दादरमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले होते.