
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 2 मधील चारकोप व मालाड पश्चिम या विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
चारकोप विधानसभा
विधानसभा निरीक्षक – किशोर मधुकर सावंत (शाखा क्र. 22, 30), उपविभाग समन्वयक – सुरेश दिगंबर रसाळ (शाखा क्र. 21, 22), सलीम रसूल खान (शाखा क्र. 30, 31), शाखा समन्वयक – राजेश चंद्रकांत कदम (शाखा क्र. 21).
मालाड पश्चिम विधानसभा
उपविभाग समन्वयक – केतन शहा (शाखा क्र. 35, 47), शाखाप्रमुख – बॉनी परेरा (शाखा क्र. 35), शाखाप्रमुख -दिनेश बामगुडे (शाखा क्र. 46).