मुंबई विभाग क्र. 7 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 7 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

भांडुप पश्चिम विधानसभा

विधानसभाप्रमुख ः वासुदेव मंचेकर (भांडुप पश्चिम  विधानसभा), उपविभागप्रमुख ः सुरेश शिंदे (शाखा क्र. 109-114) गोपीनाथ पाटील (शाखा क्र. 110-115), राजेंद मोकल (शाखा क्र. 112-113), महादेव रेमजे (शाखा क्र. 116), विधानसभा संघटक ः आदेश देवळी (शाखा क्र. 109-113), संजय पौळकर (शाखा क्र. 110-115), राकेश निकम (शाखा क्र. 112-116), नंदकुमार पाटकर  (शाखा क्र. 114), विधानसभा उपसंघटक ः अनिल कदम (शाखा क्र. 109-112), सुभाष वाकोडे (शाखा क्र. 110-113), विठ्ठल परब (शाखा क्र. 114-115), सुशील निकम (शाखा क्र. 116), विधानसभा समन्वयक ः सुरेश आंब्रे (शाखा क्र. 109-115), प्रवीण कर्णे (शाखा क्र. 110), संतोष नार्वेकर (शाखा क्र. 113-116), राजेश चव्हाण (शाखा क्र. 114-112), विधानसभा उपसमन्वयक ः सुनील मोरे (शाखा क्र. 109-113), रमेश राणे (शाखा क्र. 110), रामचंद्र आंग्रे (शाखा क्र. 112-114), संदीप तानावडे (शाखा क्र. 115-116), विधानसभा निरीक्षक ः अरविंद वारके (शाखा क्र. 109), संतोष तेवर (शाखा क्र. 110), अजित विचारे (शाखा क्र. 112), राकेश गांवकर (शाखा क्र. 113), सचिन जळवी (शाखा क्र. 114), दीपक चिरमुले (शाखा क्र. 115), किशोर मोरे (शाखा क्र. 116), शाखाप्रमुख ः किरण सुर्वे (शाखा क्र. 109), ऋषिकेश खेडेकर (शाखा क्र. 110), राजेश सावंत (शाखा क्र. 112), दिलीप धामे (शाखा क्र. 113), राजेश कदम (शाखा क्र. 114), मनोज सावंत (शाखा क्र. 115), शरद उत्तेकर (शाखा क्र. 116), शाखा समन्वयक ः जयवंत तळेकर (शाखा क्र. 109), विशाल सावंत (शाखा क्र. 110), महेश मोरे (शाखा क्र. 112), प्रभाकर सावंत (शाखा क्र. 113), समीर नार्वेकर (शाखा क्र. 114), यासिम कुरेशी (शाखा क्र. 115), नवाब शेख (शाखा क्र. 116), कार्यालयप्रमुख ः सुरेश पाटील (भांडुप पश्चिम विधानसभा).

मुलुंड विधानसभा

विधानसभाप्रमुख ः पुरुषोत्तम दळवी (मुलुंड विधानसभा), उपविभागप्रमुख ः सीताराम खांडेकर (शाखा क्र. 103-104), नितीन चवरे (शाखा क्र. 105-106), दिनेश जाधव (शाखा क्र. 107-108), विधानसभा संघटक ः रोहिदास देवाडे (शाखा क्र. 103-104), सागर देवरे (शाखा क्र. 105-106), रुपेश गुजर (शाखा क्र. 107-108), विधानसभा उपसंघटक ः चंद्रकांत घडशी (शाखा क्र. 103-104), अभिजीत चव्हाण (शाखा क्र. 105-108), शेखर भोसले (शाखा क्र. 106-107), विधानसभा समन्वयक ः सुनील गारे (शाखा क्र. 103-104), दीपक सावंत (शाखा क्र. 105-106), रमेश विरकर (शाखा क्र. 107-108), विधानसभा उपसमन्वयक ः सागर घोडे (शाखा क्र. 103-104), व्यंकटेश अय्यर (शाखा क्र. 105-106), प्रकाश सावंत (शाखा क्र. 107-108), शाखा समन्वयक ः राजेश उबाळे (शाखा क्र. 103), मुकेश दुबे (शाखा क्र. 104),  संजय पंडित (शाखा क्र. 105), ओमकार जाधव (शाखा क्र. 106), सतीश बंदरकर (शाखा क्र. 107), ज्ञानेश्वर पिंपळे (शाखा क्र. 108), विधानसभा निरीक्षक ः सुमित यादव (शाखा क्र. 103), तुषार शिंदे (शाखा क्र. 104), वैभव चवरे (शाखा क्र. 105), अतिश सरगर (शाखा क्र. 106), अनिल आगळे (शाखा क्र. 107), कैसर खान (शाखा क्र. 108), विधानसभा उपनिरीक्षक ः
सुशांत साहू (शाखा क्र. 104), शाखाप्रमुख ः स्वप्निल गायकवाड (शाखा क्र. 103), संजय सावंत (शाखा क्र. 104), अमोल संसारे (शाखा क्र. 106), स्वप्निल सूर्यवंशी (शाखा क्र. 107), शैलेश पवार (शाखा क्र. 108), कार्यालयप्रमुख ः विलास साबळे (मुलुंड विधानसभा).