
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेचे विलास पोतनीस आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल रंगशारदा सभागृह येथे आयोजित विजय मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी, नागरिकांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.


































































