गुजरात राज्यातील  शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गुजरात राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे- संपर्कप्रमुख- दीपक राऊत (गुजरात राज्य), राज्यप्रमुख – दीपक सी. खर्सिकर (गुजरात राज्य), झोन प्रमुख – मधोमा आर. सोढा, कच्छ (कच्छ, सुरेंद्र नगर, मोरबी), झोन प्रमुख – दिलीप अहिर, सौराष्ट्र (राजकोट, पोरबंदर, जामनगर, देवभूमी द्वारका, जुनागढ, गीरसोमनाथ, अमरेली, भावनगर), उपझोन प्रमुख- जगदीश रावल, सौराष्ट्र (राजकोट, पोरबंदर, जामनगर, देवभूमी द्वारका, जुनागढ, गीरसोमनाथ, अमरेली, भावनगर), झोन प्रमुख- राकेश पटेल, कडी  उत्तर गुजरात राज्य (बनासकांठा, पाटण, महेसाणा, साबरकांठा, अरवल्ली), उपझोन प्रमुख – हर्षद गज्जर, उत्तर गुजरात राज्य (बनाकांठा, पाटण, महेसाणा, साबरकांठा, अरवल्ली), उपझोन प्रमुख – दिलीप ओझा, उत्तर गुजरात राज्य (बनासकांठा, पाटण, महेसाणा, साबरकांठा, अरवल्ली), झोन प्रमुख – बिमल भट, मध्य गुजरात राज्य (महीसागर, दाहोद, पंचमहल, छोटा उदयपूर, वडोदरा), झोन प्रमुख – दीपक पाटील,  मध्य गुजरात राज्य कर्णावती (अहमदाबाद) पूर्व व पश्चिम, आनंद, खेडा), झोन प्रमुख – अरुण कलाल, दक्षिण गुजरात राज्य (भरूच, नर्मदा, आहवा, डांग, तापी, सुरत, नवसारी, वलसाड).