Photo – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची ईडी आणि भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी ईडी आणि भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

संजय राऊत यांना घेऊन जातेवेळी महिलांनी त्यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या देत जोरदार विरोध दर्शवला.

पोलिसांनी संतप्त शिवसैनिकांना ताब्यात घेतले.