
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या पदाधिकाऱ्यांची यादी देण्यात आली आहे.
उपमहानगरप्रमुखपदी प्रवीण पटेल, उपमहानगरप्रमुखपदी मानसिंग सोनवणे, उपमहानगरप्रमुखपदी अश्विन भोळे, उपमहानगरप्रमुखपदी गणेश गायकवाड, उपमहानगरप्रमुखपदी नितीन राजपूत, उपमहानगरप्रमुखपदी अजय पाटील, उपमहानगरप्रमुखपदी उमेश सोनवणे, उपमहानगरप्रमुखपदी तस्लीम अब्दुल कदीर पटेल, उपमहानगरप्रमुखपदी विलास भदाणे, विभागप्रमुखपदी विजय बांदल, विभागप्रमुखपदी प्रशांत सुरळकर, विभागप्रमुखपदी जितेंद्र छाजेड, विभागप्रमुखपदी किरण भावसार, विभागप्रमुखपदी लोकेश पाटील, विभागप्रमुखपदी हेमंत महाजन, विभागप्रमुखपदी मोहित चांगरे, विभागप्रमुखपदी शंतनू नारखेडे.






























































