शिवसेनेतून ‘या’ दोघांची हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुलुंड विधानसभेतील उपविभागप्रमुख (शाखा क्रमांक १०७, १०८) जगदीश शेट्टी व शाखाप्रमुख दीपक सावंत (शाखा क्रमांक १०५) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.