तुर्भे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा बिघडल्याने ट्रान्स हार्बर कोलमडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-tracks-mumbai-local

सामना ऑनलाईन । मुंबई

ऐन संध्याकाळी तुर्भे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा बिघडली आहे. यामुळे संपूर्ण ट्रान्स हार्बर कोलमडली असून यामुळे ऑफिसहून सुटणार्‍या कर्मचार्‍यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच