पावसाचा फटका, काळू नदीच्या पुलावरील स्लॅब गेला वाहून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
titwala-bridge
प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । टिटवाळा

टिटवाळा येथील काळू नदीवरील रूंद येथील पुलाला पुराचा फटका बसला आहे. पुलावरील स्लॅब गेला वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.