दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 1 ते 10 डिसेंबरपर्यंत आहे. विद्यार्थी www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahasscboard.in या वेबसाइटवर अर्ज भरू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या