एसटीने प्रवास करणाऱ्यांनो सावधान, चोरीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

2818

एसटी बसने प्रवास करताना बऱ्याचदा प्रवाशांना खिडकीतून रुमाल टाकून जागा पकडण्याची सवय असते. मात्र एका व्यक्तीला जागा पकडण्यासाठी खिकीतून बॅग टाकणे महागात पडले आहे. एसटी आगारमध्ये उभ्या असणाऱ्या बसमधून सीटवर ठेवलेली बॅग चोरांनी लंपास केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दूरबारमधील हा प्रकार असून चार चोरांनी साखळी करून प्रवाशाची बॅग कशी लंपास केल्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आपली प्रतिक्रिया द्या