सुभाष दीक्षित यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या परळ येथील मध्यवर्ती कार्यशाळेचे माजी सहाय्यक कार्य व्यवस्थापक सुभाष दीक्षित यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लता, मुलगा निलेश आणि पत्रकार ऍड. निखिल, सून व नातू असा परिवार आहे. सुभाष दीक्षित यांच्यावर उद्या मुलुंड पूर्वेकडील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.