सनी सेटवर परतली, ग्लॅमरस ब्लॅक ड्रेसमधील पोस्ट व्हायरल

sunny-leone

लॉकडाउनच्या दरम्यान सनी लिओनीने (Sunny Leone) आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला. या मोठ्या कालावधीनंतर सनी पुन्हा एकदा सेट वर परतली असून आनंदात आहे. सनी लॉस एंजेलिसमधून आपल्या पती आणि मुलांसोबत मुंबईत परतली. सध्या ती हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कोका कोला’चे शूटिंग करत आहे.

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) एका वेब सीरीजची शूटिंग करत आहे. एक होस्ट म्हणून स्प्लिट्सविला (Splitsvilla) च्या 13 व्या सीजनचे शूटिंग करण्यासाठी तयार झाली आहे. यासंदर्भात सनी म्हणाली, ‘सेटवर परतण्यासाठी मी उत्सुक होती. सध्या माझे शेड्यूल अत्यंत बिझी आहे, पण याबद्दल माझी काही तक्रार नाही. कॅमेऱ्याला सामोरं जाण्यासाठी मी उत्साहित आहे, कारण मला हवी होती तेच हे काम आहे.’


View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. सनीच्या प्रत्येक फोटो पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. सनीने नुकताच फोटो शेअर केला असून तो व्हायरल होत झाला आहे. फोटो मध्ये सनी लिओनी (Sunny Leone) सुट्टीच्या मूडमध्ये दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या