किरीटभाऊ, बारसूबद्दल बोला ना! – सुषमा अंधारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बडय़ा अधिकाऱ्यांच्या तसेच नेत्यांच्या जमिनी बारसूमध्ये असल्याचा दावा केला. त्यांची नावेही त्यांनी जाहीर केली. यामध्ये आमदार आशीष देशमुख यांचीही 18 एकर जागा आहे. अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता यांची 92 एकर जमीन बारसूमध्ये आहे. हे दोघे आयआरएस अधिकारी आहेत, असे सांगतानाच किरीट सोमय्या यांना याच्यातले जास्त कळत असल्याने त्यांनी याबद्दल बोलले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)