T20 World Cup 2024 मधील सर्वात मोठा हाय होल्टेज सामना काही वेळामध्ये सुरू होईल. पावासामुळे सामना सुरू होण्यास वेळ लागला होता. मात्र आता नाणेफीकेचा कौल पार पाडला असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
WT20 2024.Pakistan Won the Toss & elected to Field https://t.co/M81mEjp20F #T20WorldCup #INDvPAK
— BCCI (@BCCI) June 9, 2024
टीम इंडियाची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अर्शदिप सिंग
पाकिस्तानची प्लेईंग 11 : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद आमिर.