ठाण्यातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, कुटुंबीयांकडून शोध सुरू

ठाण्यातून दोन अल्पवयीन मुली कालपासून बेपत्ता झाल्या आहेत. दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांकडून मुलींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कळवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतून 14 वर्षाची मुलगी तर राबोडी पोलिस स्थाकाच्या हद्दीतून एक 12 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्या आहेत. दोन्ही कुटुंबीयांकडून मुलींचा शोध सुरू आहे.