
1 आज अनेकांच्या घरात स्मार्ट टीव्ही आहे, परंतु स्मार्ट टीव्हीच्या समस्यासुद्धा आधीच्या तुलनेत जास्त दिसून येत आहेत.
2तुमच्या घरातील स्मार्ट टीव्ही जर वारंवार गरम होत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
3 सर्वात आधी स्मार्ट टीव्हीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्मार्ट टीव्हीच्या समोर पडदे किंवा वस्तू ठेऊ नका. त्यामुळे टीव्ही गरम होतो.
4 जुने सॉफ्टवेअर किंवा जास्तीच्या अॅप्समुळेसुद्धा टीव्ही गरम होऊ शकतो. टीव्हीला पुरेशी हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवावा.
5 टीव्हीला काही वेळ विश्रांती द्या. टीव्हीच्या व्हेंट्स वेळोवेळी तपासा. टीव्हीचे सॉफ्टवेअर आणि अॅप्स अपडेट करा. जर समस्या सुटत नसेल तर टीव्हीला रिसेट करा.