[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="283070,283071,283073,283074,283072"]
ताज्या बातम्यालाइफस्टाईलफोटो Photo- चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय सामना ऑनलाईन | 18 Jan 2020, 6:38 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 बेसन आणि हळद एकत्र करुन त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळ आणि मुलायम राहते. जिऱ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जायफळ वाटुन त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. कोरफडीच्या रसात मोहरीची पावडर मिळवुन त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तजेलदार राहते.