‘तेहरान तत्काळ सोडा’; ट्रम्प यांचे आवाहन, मध्य-पूर्वेत परिस्थिती चिघळली

tehran trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सर्व नागरिकांनी तत्काळ तेहरान शहर सोडावे, असे आवाहन केले. तसेच, इराणने अमेरिकेसोबत अणुकरार करायला हवा होता, हेही त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे म्हटले आहे.

‘इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत. मी हे वेळोवेळी सांगितले आहे! सर्वांनी तेहरान तात्काळ सोडावे!’ असे त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.

 

Israel-Iran Conflict : इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; 8 ठार, 300 जखमी

 

Trump Urges Immediate Evacuation of Tehran Amid Escalating Iran Conflict

Keywords: Trump Tehran evacuation statement, Iran nuclear deal Trump reaction, Truth Social Trump Iran post, Evacuate Tehran warning, Iran US conflict 2025, Trump Iran war comments