‘भाभीजी घर पर है’ टीव्ही शो बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही शो ‘भाभीजी घर पर है’ अखेर बंद होणार आहे. गेल्या 11 वर्षांपासून या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टीव्हीवरील शो बंद होत असला तरी हा शो एका ओटीटीवर दिसणार आहे, अशी माहित ‘भाभीजी घर पर है’ या शोमधील अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱया शिल्पा शिंदे हिने एका प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आहे.