
युसी ब्राऊझरने युसी ड्राईव्ह नावाची क्लाऊड स्टोअरेज सेवा लॉन्च केली आहे. ऍपमध्ये क्लाउड स्टोरेज असल्यामुळे युसी ड्राइव्ह हे युसी ब्राउझरमध्ये सुरू असलेल्या ब्राउझिंग परिस्थितीशी सहज कनेक्ट होऊन स्टोअर केलेले विविध क्हिडिओ, गाणी, फोटो व सर्व युसी युझर्सच्या मोबाइल उपकरणांतील इतर गोष्टी सिंक करेल, ज्यामध्ये त्यांच्या मोबाईल उपकरणाकरील फारशा अपस्टोरेजचा किंवा मेमरीचा कापर न करता डाउनलोडिंग शक्य असणार आहे. युसी ड्राइक्ह हे युसी ब्राउझरच्या सर्व युझर्ससाठी भरपूर स्टोरेज स्पेससह विनामूल्य उपलब्ध आहे. युसी वेब ग्लोबल बिझनेसचे उपसंचालक हुइयुआन यॅंग यांनी सांगितले,‘चित्रपट पाहण्यापासून, फोटो काढणे, फाइल्स शेअर करण्यापर्यंत युझर्सना क्लाऊड स्टोरेज आणि सिंक करण्याच्या पर्यायांसाठी युसी ड्राईव्ह उपयोगी पडेल.

























































