भाजपप्रवेशाबाबत उदयनराजेंचे पहिले ट्विट, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपप्रवेशाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी त्यांच्या भाजपप्रवेशाबाबत माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला असून त्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अणित शहा यांच्या उपस्थितीत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशाच्या वेळी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.