Photo – उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात लिंबोणी येथील शेतकऱ्यांशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले. आणि नव्या जोमाने लढायचं बळ शेतकऱ्यांना दिलं.