पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही माझे दुश्मन नाहीत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच मोदी शिवसेना संपवायवा निघालेत, त्यांचे हे राजकारण सहन करणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.