LIVE – उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पत्रकार परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पत्रकार परिषद सुरू आहे. या पत्रकार परिषदेत ते विद्यार्थी आंदोलन, सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि अन्य विषयांवर सविस्तर भूमिका मांडणार आहेत.