Video – लाडक्या बहिणी वाऱ्यावर, 2100 रुपयांचं स्वप्न भंगलं! महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नाही

येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा करू असे कुठलेही वक्तव्य करण्यात आले नव्हते, असे त्या म्हणाल्या. यामुळे सरकारने लाडक्या बहि‍णींची फसवणूकच केल्याचे दिसून येत आहे.