विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पुरामुळे पिकांचे, जनावरांचे लोकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे, पण पालकमंत्री अजून पूरग्रस्त जिल्ह्यात पाहणी करायला गेलेले नाहीत असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.