विले पार्ल्यातील प्राईम मॉलला भीषण आग, अग्निशनम दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील विले पार्ल्यातील प्राईम मॉलला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.