आता स्वत:ला करा मॅसेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपवर लवकरच मेसेज युवरसेल्फ हे फिचर लाँच होणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स स्वतःला व्हॉट्सअॅपवर मॅसेज करू शकणार आहेत. या नव्या फिचरमधून आपण आपल्याला आवडणाऱया इमेज, व्हिडीओ, इन्पह्ग्राफिक मेसेज हे सर्व स्वतःला पाठवू शकतो. त्यामुळे आता स्वतःचा डेटा सेव्ह करण्यासाठी हे मॅसेज दुसऱयांना पाठवण्याची गरज भासणार नाही. हा एक अतिशय मोठा फायदा व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना होणार आहे. सध्या हे फिचर काही बिटा टेस्टर्सच्या वापरासाठी दिले गेले आहे, पण सर्वांसाठी कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.