2025 या नव्या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण 13 ते 14 मार्चला होणार आहे. हे चंद्र ग्रहण नेहमीसारखे खास असणार आहे. 2022 नंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. याला ब्लड मून असेही म्हटले जाते. हे चंद्रग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही.