भिवंडीत भातसा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही. तर पोलिसांना दोघांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस आता बेपत्ता तरुणाचा शोध घेत आहेत.